शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: February 21, 2016 22:26 IST

कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी विकास संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी २६ जणांनी अर्ज दाखल केले होते. ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्याने १३ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित १३ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली.सर्वसाधारण प्रवर्गाच्या आठ जागांसाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी भाऊसाहेब चव्हाणके, दत्तू चव्हाणके, सुदाम चव्हाणके, अरुण चव्हाणके, ज्ञानेश्वर शिवाजी चव्हाणके, शशिकांत चव्हाणके, ज्ञानेश्वर सूर्यभान चव्हाणके, गोरक्षनाथ चव्हाणके, मच्छिंद्र चव्हाणके यांनी माघार घेतली. त्यामुळे साहेबराव चव्हाणके, सुकदेव घुले, बाबूराव कांडेकर, दशरथ चव्हाणके, विठ्ठल चव्हाणके, भास्कर चव्हाणके, विलास चव्हाणके, जालिंदर चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गायकवाड यांनी काम पाहिले.