शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:47 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान सामग्रीची जुळवाजुळव, मतदान केंद्र, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी दिली.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान सामग्रीची जुळवाजुळव, मतदान केंद्र, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी दिली.  रविवारी २४ मार्चला निवडणुकांसाठी मतदान घेऊन सोमवारी २५ मार्चला मतमोजणी होईल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. इगतपुरी पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असल्याची माहिती इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली. निवडणूक होणाºया खडकेद, धार्णोली, देवळे, मालुंजे, बेलगाव कुर्हे, पाडळी देशमुख, समनेरे, कावनई, मुरंबी, नांदूरवैद्य, पिंपळगाव मोर, कांचनगाव, बोरटेंभे, आहुर्ली, मायदरा धानोशी, म्हसुर्ली, कोरपगाव, मांजरगाव, रायांबे, शेणवड बुद्रुक, सोनोशी, पिंपळगाव भटाटा, बारशिंगवे, खैरगाव, शेवगेडांग, इंदोरे, उभाडे, अधरवड, वाकी या गावांत ७७ मतदान केंद्रे आणि तेवढीच यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. १० यंत्र राखीव ठेवण्यात येणार आहेत. ९२ मतदान केंद्राध्यक्ष, २७६ मतदान अधिकारी, ९२ इतर कर्मचारी असे ४६० जण नियुक्त करण्यात आले आहेत. २५ मार्चला सकाळी नवीन शासकीय इमारतीत मतमोजणी होणार असून त्यासाठी ९ टेबल आणि ९ फेर्या होतील. मतमोजणीसाठी २२ जणांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खरमाळे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक