शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

विखरणी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण खरे यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:18 IST

येवला : विखरणी येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण गंगाधर खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देअरु ण खरे यांची निवड होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

येवला : विखरणी येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण गंगाधर खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आवर्तन पद्धतीने सगुणा महेश बिडगर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. अरु ण खरे यांची निवड होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते नविनर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खैरे यांनी कामकाज पाहिले, तर केशव पगार यांनी त्यांना सहकार्य केले.या निवडीप्रसंगी सरपंच रामदास खुरसने, वाल्मिक शेलार, रामा खुरसने, न्यायाबाई शेलार, दत्तू शेलार, महेश बिडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.