शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

अरूण सोमनाथ जोशी (६९रा.संध्या पूजा सोसा.म्हसरूळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी मंगळवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास दिंडोरी नाक्याकडून मेरीच्या ...

अरूण सोमनाथ जोशी (६९रा.संध्या पूजा सोसा.म्हसरूळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी मंगळवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास दिंडोरी नाक्याकडून मेरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. तारवालानगर सिग्नल परिसरात भरधाव दुचाकीवर अचानक चक्कर आल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

------

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : उंटवाडी सिग्नलपासून गोविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव वाहनाने अज्ञात दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत विजय किशोर वैद्य (४१.रा.त्र्यंबकरोड) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वैद्य बुधवारी (दि.१३) सिग्नलकडून गोविंदनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना हा अपघात झाला. सिग्नलजवळच्या पुलाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वैद्य जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यांच्या बंधूंनी त्यांना अन्य दुसऱ्या रुग्णालयात उपचारार्थ हलविले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

----