शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेत जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

यावेळी एकलहरे ग्रामपंचायत व जनशिक्षण संस्था यांच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे १५० सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांच्या सक्षमीकरणासाठी ब्यूटिपार्लर ...

यावेळी एकलहरे ग्रामपंचायत व जनशिक्षण संस्था यांच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे १५० सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांच्या सक्षमीकरणासाठी ब्यूटिपार्लर व शिलाईकाम कोर्सच्या प्रशिक्षण केंद्राचे उद‌्‌घाटन सरपंच मोहिनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कोर्ससाठी लागणारी सर्व फी एकलहरे ग्रामपंचायत अदा करणार असल्याचे सरपंच जाधव यांनी जाहीर केले. कार्यक्रमास डॉ.युनूस तांबोळी, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, उपसरपंच अशोक पवळे, राजू जाधव, दिलीप राजोळे, चंद्रकांत जाधव, अभिजित पावले, संजय वावरे, सचिन पवळे, नितीन राजोळे, जनशिक्षण संस्थेच्या संचालक संगीता देठे, शिक्षक मनीषा गढीवाल, वर्षा चौधरी आदी उपस्थित होते. सागर जाधव यांनी उपस्थितांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट सांगितला.

फोटो- एकलहरे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना सरपंच मोहिनी जाधव, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य.