शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

भगूरला देवी मंदिरात आठव्या माळेला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:16 IST

भगूरच्या रेणुका माता मंदिरासह परिसरातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या गुरुवारी आठव्या माळेला विधीवत पद्धतीने होम-हवन करण्यात आले. अष्टमीनिमित्त देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

देवळाली कॅम्प : भगूरच्या रेणुका माता मंदिरासह परिसरातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या गुरुवारी आठव्या माळेला विधीवत पद्धतीने होम-हवन करण्यात आले. अष्टमीनिमित्त देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.भगूर येथील प्राचीन श्री रेणुका माता मंदिरात गुरुवारी पहाटे नवरात्रीच्या आठव्या माळेनिमित्त पुजारी चंद्रकांत चिंगरे व कुटुंबीयांच्या हस्ते होम-हवन करण्यात आले. तसेच लॅमरोड सहा नंबर नाका येथील जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदिरात गजानन गोसावी यांसह ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात होम केला. होम-हवनच्या पूजेस प्रमोद आडके सपत्नीक बसले होते.यावेळी भाविक व महिलांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. शीतला माता मंदिरात पाच जोडप्यांच्या हस्ते होम व पूजा-अभिषेक मुख्य पुजारी राहुल शिरसाठ यांनी सांगितले. गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर, मरीमाता मित्रमंडळ, टांगा लाइन येथील दुर्गा माता मंदिर व श्री गणेश सोशल फाउंडेशन आदि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात अष्टमीला होम करण्यात आला.