शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा गुंठ्यात वांग्याचे लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:22 IST

कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. पण दरेगव येथील युवा शेतकºयांनी हतबल न होता नवा प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. तसेच वांग्याचे अल्पशा क्षेत्रात भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपये कमविले आहेत. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. असा उपक्रम इतर शेतकºयांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देठिबक सिंचनचा वापर : चांदवड तालुक्यातील कुंदलगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग

दरेगाव : मनमाड येथून जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे पंधरा गुंठ्यांतील वांग्याच्या शेतीत भरघोस उत्पादन व लाखाच्यावर आर्थिक उत्पन्न प्रयोगशील शेतकºयांना मिळाले आहे.कुंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील काका - पुतणे विलास बाळू नागरे व किशोर संजय नागरे यांनी फेब्रुवारी दरम्यान वांग्याची लागवड केली होती. किशोरला कॉलेजला सुट्या असल्याने शेतीकडे लक्ष देण्याची इच्छा झाली. वेळेचा उपयोग करून घेत काकांच्या मदतीने त्याने आधुनिक तंत्रज्ञान व मेहनतीच्या जोरावर पंधरा गुंठ्यांत वांग्याची शेती केलेली आहे.सध्या हे शेतकरी बाजार समितीत कधी लिलाव तर बाजारात हात विक्र ीने वांगी विक्री करत आहेत. तसेच उन्हाळ्यात वांगेचे संगोपन व्यवस्थापन व वांगी पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करून वांगे पिकविण्याचे धडे इतर शेतकºयांनाही देत आहेत. त्यांना कमीत कमी २० हजार रुपये खर्च वांग्याचे उत्पादन घेण्यासाठी आला होता. विलास नागरे व किशोर नागरे यांनी शेतात उन्हाळ्यात घेतलेल्या वांगी व भाजीपाला पिकांच्या शेतीच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. वांग्याची शेती पाहण्यासाठी व त्यातील तंत्र शिकण्यासाठी परिसरातील युवा शेतकरीवर्ग कुंदलगाव येथे हजेरी लावत असल्याचेही नागरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.इतरांना आवाहनदोन्ही तरु णांनी जिद्द चिकाटी मनी बाळगून पंधरा गुंठ्यांत एक लाखापेक्षा अधिक उत्पादन काढले आहे. शेतकººयांनी भाजीपाला पिकांची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे इतर शेतकºयांनीही असा प्रयोग करण्याचे आवाहन या युवकांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती