शनिवारी संपूर्ण शहरात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत या पथकाला चिमुकल्यांचा असा ‘झुकझुकगाडीचा खेळ’ पाहायला मिळाला. आपल्या शिक्षणाची गाडी आता सुसाट धावणार असल्याचाच आनंदच जणू ही मुले व्यक्त करीत असावीत...
शिक्षणाची गाडी सुसाट...
By admin | Updated: July 5, 2015 01:23 IST