शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:29 IST

निफाड : दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघ घर उजळुन निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. पूर्वापार पद्धतीने नागरिक प्लास्टिक तसेच चायना कंपनीचे आकाश कंदील वापरण्याकडे कल असतो परंतु पर्यावरणाचा विचार करता येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत कापडाच्या चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देवैनतेय प्राथमिक विद्या मंदिर येथे अभिनव उपक्रम

निफाड : दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघ घर उजळुन निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. पूर्वापार पद्धतीने नागरिक प्लास्टिक तसेच चायना कंपनीचे आकाश कंदील वापरण्याकडे कल असतो परंतु पर्यावरणाचा विचार करता येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत कापडाच्या चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.निफाड शहर व परिसरातील शिंप्यांकडून वाया गेलेले कापड (चिंध्या) शिक्षक गोरख सानप यांनी गोळा केल्या या रंगीबेरंगी चिंध्याचा वापर करून आकर्षक आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यिक्षक विद्यार्थ्यांना करून दाखिवले. विविध आकाराचे आकाश कंदील तयार करताना कापडाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळीची शपथ दिली. दुकानातीलमहाग मिळणारे आकाश कंदील विकत घेण्याऐवजी स्वत:च्या कल्पकतेचा वापर करून टाकाऊतून टिकाऊ पर्यावरण पूरक तयार केलेला आकाश कंदील दिवाळी सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत करणारा आहे. निफाड येथील काही टेलर्सनी शाळेला चिंध्या मोफत उपलब्ध करून दिल्या.पर्यावरण बचाव मोहिमेला चालना देणाऱ्या या उपक्र माचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त अ‍ॅड. लक्ष्मण उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघावकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाडच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप, मुख्याध्यापक अलका जाधव व पालकांनी कौतुक केले.