शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:33 IST

गणरायाला साकडे : मिरवणुकीत जोश, ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीपुढच्या वर्षी लवकर या... नाशिक : ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी वाजतगाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला ते पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालूनच! तब्बल अकरा तास चाललेल्या मुख्य मिरवणुकीत डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईच नव्हे तर आबालवृद्ध थिरकले आणि उत्सवमूर्ती बाप्पाचे रूप डोळ्यात साठवत हजारो भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.

गणरायाला साकडे : मिरवणुकीत जोश,ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीपुढच्या वर्षी लवकर या...नाशिक : ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी वाजतगाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला ते पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालूनच! तब्बल अकरा तास चाललेल्या मुख्य मिरवणुकीत डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईच नव्हे तर आबालवृद्ध थिरकले आणि उत्सवमूर्ती बाप्पाचे रूप डोळ्यात साठवत हजारो भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या चैतन्यपर्वाची मंगळवारी विसर्जन मिरवणुकांनी सांगता झाली. शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या मुख्य मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: वरुणराजाने कृपा केल्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास वाकडी बारव येथे पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह अन्य मान्यवरांवर कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती उपस्थित होते. मानाच्या अग्रमानांकित मनपाच्या गणपती मिरवणुकीतील वरद नायक याने ढोल-ताशांच्या तालावर गणेशभक्तांबरोबरच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच सर्वच लोकप्रतिनिधींनी ठेका धरला आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. वरदविनायक, शिवनाद, शिवराय, माउली, गुलालवाडी यांसह अन्य सर्वच ढोल पथकांनीपालकमंत्र्यांचे ढोलवादन अन् लेजीम चालपालकमंत्री गिरीश महाजन यांनाही ढोल पथकामधील वादक अन् गुलालवाडी व्यायामशाळेच्या चिमुकल्यांच्या लेजीम पथकाचा उत्साह बघून मोह आवरता आला नाही. महाजन यांनीही कमरेला ढोल बांधत चक्क ढोल वाजवित बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. त्याचप्रमाणे गुलालवाडीच्या लेजीम पथकामध्ये सहभागी होत हातात लेजीम घेऊन ‘मोर चाल’ खेळत पथकामधील बालकांचा उत्साह वाढविला. चक्क मंत्री आपल्यासोबत लेजीम खेळत असल्याचे बघून बालकांचा उत्साह द्विगुणित झाला अन् लेजीमचा आवाज घुमू लागला.