शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

५० हजारावर किमतीच्या मालासाठी ई-वे बिल: प्रशांत जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:26 IST

सातपूर: जीएसटी अंतर्गत ५० हजारापेक्षा जास्त विक्री केलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूकदारांजवळ बाळगाव्या लागणाऱ्या करपात्र मालासाठी ई-वे बिल असणे बंधनकारक असल्याने खरेदी-विक्री किंवा मालवाहतूक करणाºयांपैकी एकाने ई-वे बिल नोंदविणे अनिवार्य असल्याचे विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.

ठळक मुद्देउद्योजकांसाठी कार्यशाळा

सातपूर: जीएसटी अंतर्गत ५० हजारापेक्षा जास्त विक्री केलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूकदारांजवळ बाळगाव्या लागणाऱ्या करपात्र मालासाठी ई-वे बिल असणे बंधनकारक असल्याने खरेदी-विक्री किंवा मालवाहतूक करणाºयांपैकी एकाने ई-वे बिल नोंदविणे अनिवार्य असल्याचे विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.सिन्नर येथील निमा कार्यालयात आयोजित ई-वे बिल कार्यशाळेत ते बोलत होते. जोशी यांनी पुढे सांगितले की, ५० हजारापेक्षा अधिक किमतीच्या मालाची वाहतूक कंपनीपासून एक किलोमीटरपर्यंत जरी असली तरी त्याची तपशीलवार माहिती या ई-वे बिलमध्ये देणे बंधनकारक आहे. यात पाठविण्यात येणाºया मालाचे विवरण प्रत्येक मालाला लावलेला जीएसटी याची तंतोतंत माहिती देणे आवश्यक आहे. त्यातच ई-वे बिलाची पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर शासनामार्फत निर्देशित केलेल्या वेळेतच म्हणजेच १०० किलोमीटरसाठी एक दिवस यानुसार आपला विक्री केलेला माल वेळेत पोहोचविणे मालवाहतूक करणाºयांवर बंधनकारक असून, त्यास उशीर झाल्यास करण्यात आलेली वाहतूक ही बेकायदेशीर धरण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.नोंदणी करण्यात आलेल्या ई-वे बिल २४ तासांच्या आत रद्द करण्याची मुभा आहे. शासनामार्फत करमुक्त करण्यात आलेल्या वस्तूसाठी ई-वे बिल बनविण्याची आवश्यकता नसल्याची माहिती सीए चेतन बंब यांनी दिली. प्रास्ताविक भाषणात निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, राज्यात २५ मे पासून ई-वे बिल लागू करण्यात आले असून, या बिलामुळे चोरीच्या वाहतुकीला आळा बसणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागृत राहावे. यावेळी व्यासपीठावर निमाचे चिटणीस सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, विक्रीकर अधिकारी सागर शेवाळे आदी उपस्थित होते.या कार्यशाळेत किरण खाबिया, एस. के. नायर, प्रवीण वाबळे, सचिन कंकरेज, किरण भंडारी, किशोर इंगळे, विजय अष्टुरे, रोमित पटेल, योगेश मोरे, पवन मांगजी आदींसह उद्योजक उपस्थित होते.