शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

दत्तू भोकनळ यांचा सत्कार

By admin | Updated: September 11, 2016 01:11 IST

दत्तू भोकनळ यांचा सत्कार

नांदगाव : रिओ आॅलंपीकमध्ये नाव कमविणाऱ्या रोर्इंगपटू दत्तू बबन भोकनळचा सत्कार येथील महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी मविप्र संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी.आर. भाबड तसेच विभागीय अधिकारी कचरे, तहसीलदार रचना पवार, तालुका बाजार समितीचे सदस्य हनुमंत सानप, शिवस्पर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहन सांगळे व प्रेम उगले, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एस के सोनवणे ,दिपक शिंदे माजी सैनिक संघटना अध्यक्ष नाना काकळीज व युवा फाउंडेशन सामाजिक मंडळाचे सुमित सोनवणे उपस्थित होते.प्राचार्य डॉ.पी.आर.भाबड यांनी प्रास्ताविक केले.व प्रमुख अतिथींचे स्वागत केले व दत्तु भोकनळ यांना पुढील टोकियोत होणार्Þया आॅलंपिकसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न व शंकांचे समाधान करून घेतले.या महाविद्यालयातील पायल पळशीकर, वर्षा सातपुते ,गीता भावसार,गायत्री पैठणकर ,पायल शर्मा,भाग्यश्री खैरनार, मनोज सानप,मेघा पवार,वैभव गुप्ता या राष्ट्रीय व राज्य पातलीवर विविध खेळात नाव कमावलेल्या महाविद्यालयाच्या खेलाडुंचा दत्तु भोकनळ यांच्या हस्ते सत्कार केला कार्यक्र माचे सुत्रसंचालन प्रा दिनेश उकिर्डे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा संजय मराठे यांनी मानले यावेळी माजी सैनिक संघटनेचे सैनिक युवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)