शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

दत्तनगरला जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉल नजिक असलेल्या श्रीकृष्ण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पंचवटी पोलीसांनी छापा मारून तब्बल २० जुगाºयांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलीसांनी ७१ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.श्रीकृष्ण सोसायटीत चोरी छुप्या पद्धतीने जुगार अड्डा चालवित असल्याची माहीती पोलीसांना मिळाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉल नजिक असलेल्या श्रीकृष्ण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पंचवटी पोलीसांनी छापा मारून तब्बल २० जुगाºयांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलीसांनी ७१ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.श्रीकृष्ण सोसायटीत चोरी छुप्या पद्धतीने जुगार अड्डा चालवित असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवलदार प्रविण कोकाटे यांच्या पथकाने छापा मारला. याठिकाणी विनायक विठ्ठल गायकवाड, शशि वाघ, दिपक फडवळ, शाहीद शेख, पडाल तडमाखे, हरिप्रसाद भट्ट, सचिन पगारे, संजय कनाटे, लखन तडमाठे, नितीन भडके, मुकेश कडलग, लक्ष्मण पिंगळे, शरद भोर, संजय बोरसे, विठ्ठल धोत्रे, बंटी थेटे, सोमनाथ पिंगळे, अमोल कसबे, सचिन काकड, गोरख मानकर असे जवळपास २० संशयित ५२ पत्तयावर पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आल्याची माहीती पंचवटी पोलीसांनी दिली आहे.