शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटेपासून दुरंतो थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:04 IST

इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देरद्द केलेल्या गाड्या : - राज्यराणी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या असून गेल्या 27 तारखेपासून पुणे भुसावळ एक्सप्रेस ही गाडी मनमाड वाया वळवण्यात आली आहे. तर चाकरमान्यांची लाईफ लाईन समजली जाणारी पंचवटी एक्सप्रे

इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.  इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी असून त्याचबरोबर सकाळी साडेसहाला येणारी येणारी मंगला एक्स्प्रेस आज इगतपुरी रेल्वे स्थानकात आठ वाजता दरम्यान आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर रेल्वे प्रशासनाकडुन प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही. दुरांतो एक्सप्रेस मध्ये लहान मुले व महीला मोठया प्रमाणात असुनरेल्वे प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची खानपानची व्यवस्था केली नसल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली .याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता, आम्ही सर्व सोयी पुरविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रवाशांपर्यंत कोणतीच सुविधा अथवा खानपानची व्यवस्था न पोहचल्याने रेल्वे प्रवाशांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.मात्र १०ते१२ तास पासुन रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या प्रवाशांना एक सामाजिक बांधिलकी म्हणुन शहरातील नगरसेवक दिनेश कोळेकर व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर तसेच डॉक्टर प्रदीप बागल यांनी प्रवाशांसाठी दुरतो एक्सप्रेस च्या प्रवाशांना चहा ,पाणी , नाष्टा, अल्पउपहार ,जेवणाची सुविधा ,तसेच कुणी प्रवाशी आजारी असल्यास डॉ प्रदीप बागल यांनी वैद्यकीय तपासणी करु न प्रवाशांना प्राथमिक उपचार करण्यात आले यावेळी त्यांचे प्रवाशांनी आभार व्यक्त केले.तर पुढे कधी जाणार याची काळजी प्रवाशांना पडली आहे.तसेच सकाळी आठ वाजता आलेली मंगला एक्सप्रेस दुपारी एक वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात रद्द् करून पुन्हा मनमाड ,दौंड सोलापुर मार्गी रेणुगुंटा , एरणा कुरलम जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या मुळे प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली होती मात्र पावसाअभावी हा निर्णय घेण्यात आला आह.े अशी रेल्वे प्रशासना सांगितले.दुरतो एक्सप्रेस मध्ये जवळ पास एक ते दीड हजार प्रवासी होते .दुरंतो एक्सप्रेस मधील काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकातून बाहेर येऊन खाजगी वाहनांनी प्रवास केलातर रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की पाऊस कमी झाल्यास रेल्वे पुन्हा पूर्वपदावर येईल.