शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरा राखेच्या टाकाऊतून टिकाऊचा वापर

By admin | Updated: September 20, 2015 23:14 IST

एकलहरा राखेच्या टाकाऊतून टिकाऊचा वापर

नाशिक : सर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने अभियंता दिनाच्या औचित्यावर ‘औष्णिक विद्युत केंद्रातून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा टाकाऊतून टिकाऊ वापर’ या विषयावर जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, अनिल अहिरे, कुसुमाडे, प्रकाश नंदनवरे, आर. एस. परदेशी आदि उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली. नाशिक जिल्हा फ्लॅय अ‍ॅश असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मेंढेकर, समन्वयक राजेश पंडित यांनी हरित कुंभाविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सांगितले की, औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा जर आपण वापर केला नाही, तर भावी पिढ्या आपणास क्षमा करणार नाहीत. या राखेचा उपयोग करून अभियंत्यांनी गुणवत्तापूर्वक कामे करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे केल्यास पुढील भावी पिढ्या आपणाबाबत अभिमान बाळगतील. या कार्यशाळेस जिल्ह्यातील उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य सहायक यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)