शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलिस : दोघांना पाऊण लाखांना ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:38 IST

नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अ‍ॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये,

नाशिक : सैन्यदलातून अधिकारी बोलत असून दुसरीकडे बदली झाल्याचे कारण सांगून साहित्यविक्रीचा बनाव करत अज्ञात व्यक्तीने दोघांना सुमारे पाऊण लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष दगडू व्यवहारे (रा. मखमलाबाद) व आदिती फुलपगार यांनी सायबर पोलिसांकडे तक्र ार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, सैन्यदलातून बोलत असून साहित्य खरेदी करावयाचे आहे, मी तुम्हाला ‘क्युआर कोड’ ऑनलाइन पेमेंटसाठी पाठवित आहे. असे सांगून त्या अनोळखी व्यक्तीने व्यवहारे यांच्या बॅँक खात्यातून परस्पर ६७ हजार ५०० रुपये तर फुलपगारे यांच्या बॅँक खात्यातून २३ हजार ९०० रूपये काढून घेत एकूण ९१ हजार ४०० रूपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अ‍ॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcyber crimeसायबर क्राइम