शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

डंपरची मोटारसायकलला धडक; भावाचा मृत्यू, बहीण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:19 IST

येवला तालुक्यातील रेंडाळे येथील वाल्मीक सोमनाथ लांडे (३२) व पाथरे येथील वर्षा बाळासाहेब सुडके (२४) हे दोघे मोटारसायकलवर ...

येवला तालुक्यातील रेंडाळे येथील वाल्मीक सोमनाथ लांडे (३२) व पाथरे येथील वर्षा बाळासाहेब सुडके (२४) हे दोघे मोटारसायकलवर होते. वर्षा हिचा विवाह असल्याने तिचा बस्ता उरकून तिला पाथरे येथे सोडण्यासाठी जात असताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपर चालकाने त्यांना धडक दिली. सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल पाहुणचारजवळ वावीकडून पालखी रोडकडे जात असणारा डंपर (क्रमांक एमपी ३९ एच २९०७) समृद्धी महामार्गाच्या मद्यपी चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याने अचानक मातीने भरलेला ट्रक वळविला. त्यात पाथरेकडे जाणारे मोटारसायकल (क्रमांक एमएच १५ डीडब्लू ३७१०) वरील बहीण, भाऊ अचानक ट्रकखाली आले. त्यात वाल्मीक लांडे याला जबर मार लागल्याने त्यास उपचारास घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला तर बहीण वर्षा ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी सिन्नर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे येवलासह पाथरे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, दशरथ मोरे, भागवत कुरवडे, गोविंद सूर्यवाढ पुढील तपास करीत आहेत.