शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

येवल्यात विचित्र अपघातात डंपरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

तहसील कार्यालय जवळ असणाऱ्या गतीरोधकावर मनमाडच्या दिशेने जात असलेल्या दोन डंपरपैकी पुढे असलेल्या डंपरनेअचानपणे ब्रेक दाबल्याने पाठीमागून येत ...

तहसील कार्यालय जवळ असणाऱ्या गतीरोधकावर मनमाडच्या दिशेने जात असलेल्या दोन डंपरपैकी पुढे असलेल्या डंपरनेअचानपणे ब्रेक दाबल्याने पाठीमागून येत असलेला डंपरवर (क्रमांक एमएच १२ क्यूजी ११४९) आदळला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाठीमागील डंपरला आग लागल्यानं संपूर्ण डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातामुळे काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर घटना शुक्रवारी, (दि. १९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी विजय पैठणकर यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवण्यासाठी शहर व तालुका पोलिस कर्मचार्‍यांसह जवळच असणार्‍या सीडी पटणी पेट्रोल पंप कर्मचार्‍यांची मोठी मदत झाली.