शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भंगार व्यापाºयांचे मनपाच्या विरोधात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:28 IST

नाशिक महापालिकेने सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार दूर करताना न्यायालयीन आदेशाचा भंग करण्याबरोबरच जप्त केलेल्या भंगार मालाचा अपहार केल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाºयांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी कॉँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल तसेच भंगार व्यापाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

नाशिक : नाशिक महापालिकेने सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार दूर करताना न्यायालयीन आदेशाचा भंग करण्याबरोबरच जप्त केलेल्या भंगार मालाचा अपहार केल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाºयांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी कॉँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल तसेच भंगार व्यापाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.  यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने १३ आॅक्टोबर रोजी अतिक्रमण काढताना व्यापाºयांवर अन्याय केला आहे. जिल्हा न्यायालयाचे या कारवाईला स्थगितीचे आदेश असतानाही अधिकारपदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासन व महापालिकेने राजकीय दबावापोटी अतिक्रमण काढले.  याठिकाणी लाखो रुपये किमतीचे तांबे, लोखंड, इंडस्ट्रीयल वापराचे साहित्य, लाकूडोपयोगी वस्तू जप्त केल्या आहेत. जवळपास ४२० मालट्रक इतका माल अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केला असला तरी, आजच्या घडीला यातील एकही वस्तू जागेवर आढळून येत नाही. त्यामुळे या मालाची चोरी वा अपहार झाल्याबाबत व्यापाºयांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी फिर्याद न घेता उलट व्यापाºयांनाच दमदाटी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. भंगार व्यापाºयांची स्वत:ची जागा असून, त्यांना कायद्याने कोणताही व्यवसाय करण्याची मुभा आहे. यासंदर्भात २५० व्यावसायिकांनी महापालिकेकडे व्यवसायाची परवानगी मागण्यासाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी ३८ व्यापाºयांना रीतसर परवानगी महापालिकेने दिलेली असताना त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.बांधकामे पूर्ववत करण्याची मागणीमनपाची संपूर्ण कारवाई चुकीची असून, ज्या व्यावसायिकांचे कायदेशीर परवाने असतानाही नुकसान केले त्यांच्यावर जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल करावा, लिंकरोडवरील नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा पुरविण्यात यावा, ज्यांची बांधकामे तोडली ती पूर्ववत करून देण्यात यावी, जप्त केलेला माल विनाशर्त परत मिळावा, व्यवसायाचा परवाना मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.