सावली अशीही : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकरोड परिसरात रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी वृक्षतोड केल्याने हा परिसर भकास झाला आहे. सावलीसाठीही जागा उरलेली नाही. त्यामुळे बेळगाव ढगा येथे बसची वाट पाहण्यासाठी तोडलेल्या वृक्षावरच असे छत्री घेऊन बसावे लागत आहे.
वृक्षतोड केल्याने हा परिसर भकास झाला आहे.
By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST