शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

७२ तासाच्या मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:33 IST

मनमाड : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान नवीन रेल्वे मार्गासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या डाऊन अशा १७ महत्त्वपूर्ण रेल्वे प्रवासी गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्दे१७ महत्त्वपूर्ण रेल्वे प्रवासी गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत.

मनमाड : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान नवीन रेल्वे मार्गासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या डाऊन अशा १७ महत्त्वपूर्ण रेल्वे प्रवासी गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे भुसावळ विभागातील मनमाड मार्गे धावणाऱ्या १७ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस या सर्व गाड्या ५ व ६ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स