शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाउनमुळे शेतमाल विक्रीची नोंदणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:37 IST

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्र ी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांना नावनोंदणीसाठी अडचण निर्माण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकºयांना उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड व संचालकानी केली आहे.

ठळक मुद्देसातबारा उताऱ्याबाबत खरेदी विक्री संघाचे निवेदन

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्र ी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांना नावनोंदणीसाठी अडचण निर्माण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकºयांना उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड व संचालकानी केली आहे.शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत मूग,उडीद व सोयाबीन विक्र ीसाठी येथील तालुका खरेदी विक्र ी संघात केंद्र आहे. शेतमाल विक्र ीसाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी सातबारा उतारा गरजेचा आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना आॅनलाईन उतारा मिळत नाही. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. मुग व उडीदाची आॅनलाईन नोंदणीची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंतच असल्याने शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी या समस्येवर पर्याय शोधावा व उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड, संचालक भागुनाथ उशीर, दत्ता आहेर, राजेंद्र गायकवाड,भास्कर येवले, दत्तात्रेय वैद्य, सुरेश कदम, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव आदींनी केली आहे.आर्थिक फटक्याची भीतीमुदतीत आॅनलाइन खरेदीसाठी नोंदणी न झाल्यास शेतकºयांना शासकीय आधारभूत किमतीचा लाभ मिळणार नसून मोठा आर्थिक फटका बसण्याचीही भीती आहे. एकतर दुष्काळाची स्थिती असल्याने पाणीटंचाईतही पिकवलेले पीक कवडीमोल दराने विक्र ीचे संकट ओढवले जाऊ शकते. नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी वंचित राहू नये व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सातबारे उतारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी सचालक मडळाने केली आहे.