शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनामुळे नामपूरचा पाणी प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:41 IST

नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दिड कोट रु पये किमतीची केटीवेअर योजना मंजूर झाली. या ...

ठळक मुद्देसधनलोकांकडून तेथील जमीनीघेऊन पाणी इतरत्र नेण्याचे प्रयत्न सुरु

नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दिड कोट रु पये किमतीची केटीवेअर योजना मंजूर झाली. या योजनेचे कामही पूर्ण झाले आहे. मोसम नदीचे या वर्षाचे शेवटचे आवर्तन सुटले. या केटीवेअरमध्ये पाणी आल्यावर नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र या केटीवेअर जवळ सधनलोक जमीनी घेऊन येथून पाणी इतरत्र नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे झाल्यास मुळ हेतुस बगल बसून या योजनेचा हेतू सफल होणार नाही. म्हणून या ठिकाणी जमिन खरेदी-विक्र ीस एका विशेष ग्रामसभेत ठराव करावा. असे आवाहन नामपूरचे सामाजिक कार्यकर्तेे दिपक, महेश आणि प्रमोद सावंत यांनी केले आहे.नामपूर गेल्या पंधरा ते विस वर्षापासून प्रचंड पाणी टंचाईस सामोरे जात आहे. पंधरा दिवस तिन आठवडे किंवा एक महिना अशा फरकाने पाणी योजनेस गावास पाणीपुरवठा होतो. तोही अत्यल्प व कमीदाबाने, त्यामुळे गृहिणींची पाण्यासाठी एकच धावपळ होते. विशेष म्हणजे समृद्ध पाण्याच्या गावात आज पाणी विकत घेऊन पाणीप्रश्न सोडवावा लागतो.नामपूरचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झालेत. अनेक विहीरी खोदल्यात. अनेक दानशूरांनी गावांस मोफत पाणीही दिले. मात्र पाणीप्रश्न जैसे थे होता. युतीशासन व मायलॉन कंपनीकडून मोठा निधी मिळाला. व केटिवेअरची जुनी मागणी पुर्ण झाली. आज केटिवेअर पुर्ण झाले असून या आठवड्यातच नामपूरचा पाणीप्रश्न सुटणार आहे.केटीवेअरमध्ये पाणीसाठा झाल्यास याचे बॅकवॉटर मोठ्या बंधाऱ्यापर्यंत जाईल. व मुबलाक पाणीसाठा उपलब्ध होईल. आणि गावाचा पाणीप्रश्न सुटेल. मात्र या ठिकाणी जर जागा खरेदी-विक्र ीचे व्यवहार झालेत तर येथे अनेक विहिरी होतील व येथून शेतीव्यवसायाला इतरत्र पाणी निघून जाईल, व नामपूरचा पाणी प्रश्न दिड कोट खर्चूनही पुन्हा जैसे थे राहील. यासाठी ग्रामपंचायतीन एक विशेष ग्रामसभा बोलवावी व केटीवेअर ते ब्रिटिशकालिन बंधाºर्यापर्यत जागा खरेदी-विक्र ीवर निर्बंध आणावेत. अशी मागणी सावंत यांनी केली आहे.