शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

उन्हाचा पारा वाढल्याने थंड पेयांच्या दुकानात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 16:25 IST

पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देउसाचा रस घेण्याकरीता रसवंतीगृहे हाउसफुल होत आहे.

पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती.उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांनी रसवंतीगृह शीतपेयांच्या दुकानात गर्दी करून जीवाला गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. येत्या दोन दिवसात तापमान ४१ अंशावर जाणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसत आहेत.रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्र ीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांचा गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या द्राक्ष, टरबूज, काकडी यासारख्या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी आदी थंड पेयांनी देखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर उसाचा रस घेण्याकरीता रसवंतीगृहे हाउसफुल होत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून येथील तापमान ३५/३६ अंश इतके नोंदवले जात होते. मात्र गुरुवारी पारा ३९ अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. ऐन दुपारच्या वेळेसच वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला.