शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अति वृष्टी मुळे पिंपळगाव बसवंत शहर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:44 IST

पिंपळगाव बसवंत :पिंपळगावबसवंतपरिसराततुफानपर्जन्यवृष्टीझाल्यानेरस्त्यांवरपाणीसाचलेअसूनवाहतूकठप्पझालीआहे.तरपाराशरीनदीलापूरआलाआहे.

ठळक मुद्दे पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरीलसर्व्हीसरोडवरवाहतूकठप्प

पिंपळगाव बसवंत :पिंपळगावबसवंतपरिसराततुफानपर्जन्यवृष्टीझाल्यानेरस्त्यांवरपाणीसाचलेअसूनवाहतूकठप्पझालीआहे.तरपाराशरीनदीलापूरआलाआहे. कित्येक दिवसापासून पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक तीनच्यासर्व्हीस रोडवर असलेल्या चिंचखेड चौफुली परिसरात मोठे खड्डे पडलेआहेत.संततधारपावसामुळेयाखड्डयांमध्येपाणीसाचलेआहे.यामुळेरहदारीठप्पझालीआहे. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पूर्ण माहिती घेऊन पावसाळापूर्वी त्व रित सर्व्हीस रस्त्यांचे काम करूने गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे कोणतेही काम झाले नाही .त्यामुळे सनातन झालेल्या पावसाने हे रस्ते पूर्णपणे बंद झाले असून आता वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत.पराशरी नदीला पूर...पिंपळगाव बसवंतच्या पराशरी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी जाऊ लागल्याने आहेरगाव रस्त्याला राहणाºया नागरिकांचा पिंपळगाव बसवंत शहराशी संपर्क तुटला आहे .........आठवडे बाजाराचा व्यावसायिकांना फटका .........पिंपळगाव बसवंतच्या रविवार हा आठवडे बाजार असल्याने शुक्र वार ,शनिवार अहोरात्र पडणाº्या पावसामुळे रविवारी संपूर्ण बाजारपेठ आठवडे बाजार असून देखील बंद अवस्थेत होती त्यामुळे व्यावसायिकांना त्यांचा फटका सहन करावा लागला....पिंपळगावच्या मनाडी नाल्याला पूर ......लगातार पडणाºया पावसमुळे शहरातील प्रसिद्ध मनाडी नाल्याला पुराचे स्वरूप आल्याने मनाडी नाल्या लगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसून दुकांदारचे नुकसान झाले होते...........आठवडे भाजीपाला बाजारपेठ शुकशुकाट ...जिल्ह्याभरात पावसाने अति वृष्टी सुरू केल्याने संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाणी पाणी स्वरूपाची झाली असल्याने आठवडे बाजारपेठला पावसामुळे जणू मंदीचा वेढा पडला असून।बाजारपेठत शुकशुकाट दिसत होता.सर्व्हीसरोडवरपडलेल्याखड्डयामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची भितीनिर्माणझालीआहे. अनेक गाड्याचे नुकसान होऊन वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे.या बाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने वेळोवेळी प्रशासन अधिकारी,कर्मचाº्यांना तोंडी व लेखी निवेदन व माहिती देऊनसुद्धा आज पर्यंत या ठिकाणी काहीही काम झाले नाही.याचाच परिणाम म्हणून पावसामुळे या ठिकाठीकांनी पाणी साचून पूर आल्यावर स्वरूप आले आहे .परिसरातील नागरिकांना, वाहनचालकांना अशा रस्त्यावरून गाडीच्या इंजिन मध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडत आहेत. या परिसारातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.जेष्ठ नागरिक,महिला व मुलांना या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.शिवाय रस्त्यातून जाताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माणझालीआहे.....................(04पिंपळगावचिंचखेडरोड)(04पिंपळगावपाराशरीनदी)