शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणामुळे वावीची बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:41 IST

वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वावी गावातील बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयासह संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.

वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वावी गावातील बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयासह संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून या कामासाठी वावी गावाजवळ काही दिवसांपूर्वी मोजणी करण्यात आली होती. त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर गावाजवळ बाजारपेठ उध्वस्त होणार नाही असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. तथापि, नवीन आराखड्यानुसार हमरस्त्यावरील बाजारपेठ संपूर्ण उध्वस्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे गावाजवळ चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची रूंदी कमी केली करून प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या ठरावासह भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, तहसीलदार कार्यालय, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले. व्यापाºयांसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.नवीन आराखड्यानुसार सिन्नर शिर्डी रस्त्यालगतचे बाजार समितीचे व्यापारी संकुल, पतसंस्था, दूध संस्था कार्यालय, अनेक छोटे-मोठ्या व्यवसायांवर संक्रांत येणार आहे. मागील ५५ ते ५५ वर्षांपासून सुरू असलेले व्यवसाय बंद होऊन उदरनिर्वाहाचे साधन जाणार असल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग