शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट

By admin | Updated: August 9, 2016 00:57 IST

विजयश्री चुंभळेंकडून पाहणी : जातेगाव, तळेगावला नुकसान

 नाशिक : तालुक्यातील मौजे जातेगाव, तळेगाव येथे अतिवृष्टीमुळे रस्ते व मोऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी केली. यावेळी तळेगाव ते बेळगाव ढगा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याच्या सूचना चुंभळे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.नाशिक तालुक्यातील जातेगाव, तळेगाव, तिरडशेत येथे अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची व मोऱ्यांची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात रस्ते खचल्याचे तसेच मोऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांना आढळून आले. तसेच भागातील जास्त प्रमाणात खचलेले रस्ते व पूल यांच्यावरून रहदारी बंद करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यात मौजे तळेगाव ते बेळगाव ढगा हा रस्ता मोठ्या प्रमाणात पुराखाली गेल्याने व पुढील काही दिवस अतिपर्जन्यमानाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याच्या सूचना अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी दिल्या. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले. याप्रसंगी त्यांच्या दौऱ्यात कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच सुशीला भावले, भागुजी बोकड, सुकदेव भावले, निवृत्ती सदगीर, निवृत्ती दाते, दशरथ कांडेकर, विलास पगार, शरद पगार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)