शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नागापूरला दर्शनासाठी गर्दी

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

नागापूरला दर्शनासाठी गर्दी

 

मनमाड : शहर व परिसरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.शहरातील पुरातन संगमेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर नागापूर येथील पुरातन नागेश्वर मंदिंरात यात्रेनिमित्त दर्शनासाठी तालुक्यातून भाविक आले होते.मनमाडपासून जवळच असलेल्या नागापूर येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.अनेक भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याने भाविकांना दोन तास रांगेत उभे रहावे लागत होते. मनमाड येथून नागापूर येथे जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत बससेवेचे व मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील विविध महादेव मंदिरांत, चांदवड रोडवरील सगळे मळ्यातील महादेव मंदिरात तसेच मनमाड-येवला रोडवर कॅम्प विभागातील श्री महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)