शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ईदची नमाज घरातच होणार पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज पठणास परवानगी द्यावी अशी मागणी करत मुस्लीम धर्मगुरुंनी पाेलीस प्रशासनाशी चर्चा केली. शहरातील ...

ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज पठणास परवानगी द्यावी अशी मागणी करत मुस्लीम धर्मगुरुंनी पाेलीस प्रशासनाशी चर्चा केली. शहरातील घटती रुग्णसंख्या, काेविड नियमांचे पालन आदी मुद्दे मांडून परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, खांडवी यांनी राज्य सरकारने यासंदर्भात कुठल्याही नवीन सूचना घाेषित केल्या नसल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी पाेलीस उपअधीक्षक लता दाेंदे, कॅम्पचे उपअधीक्षक प्रवीण जाधव, माैलाना अब्दुल हमीद अझहरी, हाजी युसूफ इलियास, अतहर हुसैन अश्रफी, फिराेज आझमी, डाॅ. रईस रिझवी यांच्यासह ईदगाह ट्रस्टी व धर्मगुरू उपस्थित हाेते.

---------------------

नागरिकांना करणार आवाहन

चर्चेअंती शासन निर्देशानुसार ईदचे नमाज पठण करण्याचे धर्मगुरुंनी मान्य केले. बुधवारी चंद्र दर्शन झाल्यास १३ मे राेजी ईद साजरी हाेईल. चंद्र दर्शन न झाल्यास १४ मे राेजी ईद राहील. शहरातील नागरिकांना मशिदींमधून घरातच ईदचे नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रम करावे असे आवाहन केले जाणार आहे.

-------------

मैदानावर बंदाेबस्त

ईदनिमित्त शहरात वाढीव पाेलीस बंदाेबस्त तैनात रहाणार आहे. कॅम्पमधील मुख्य इतर छाेट्या ईदगाहांवर पाेलीस तैनात राहतील. वरिष्ठ पाेलीस अधिकारी १००, पाेलीस कर्मचारी ८००, राज्य राखीव पाेलीस दलाच्या दाेन कंपन्या, गृह रक्षक दलाचे जवान २५० असे बंदाेबस्ताचे नियाेजन करण्यात आले आहे.