शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

By admin | Updated: August 8, 2014 00:58 IST

दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

 

देवळा : देवळा तालुक्यात भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने तसेच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने याबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला असून, तशा आशयाचे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.देवळा तालुक्यात बीएसएनएलचे कृषिकार्डधारक मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना देयके भरण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो. यामुळे ग्राहकांची दूरध्वनी सेवा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. बीएसएनएलची देयके उशिरा प्राप्त होत असल्याने ग्राहक देयकांबाबत अनभिज्ञ असल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर बेजबाबदार व उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत बीएसएनएलने त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दूरध्वनीचे देयके किमान १५ दिवस आधी सेवा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना प्राप्त व्हावे, तसेच वारंवार खंडित होणारी बीएसएनएलची सेवा करावी व जनतेला दिलासा द्यावा आदि मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या असून, याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. (वार्ताहर)