शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:10 IST

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला.

ठळक मुद्देशेतकºयांचा विषबाधेने बळी जाण्याचे प्रकार कापूस पिकाची पाने खाण्यास सुरुवात

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला असून, सुमारे २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने २७ हजाराहून अधिक हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले होते.विदर्भात बोंडअळीने कापसाचे पीक नष्ट करण्यास सुरुवात केल्याने त्यावर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकºयांचा विषबाधेने बळी जाण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर काही दिवसांतच बोंडअळीने नाशिक जिल्ह्यातील कापसावरही आपले बस्तान बसविले व कापूस पिकाची पाने खाण्यास सुरुवात केल्याने त्याचा परिणाम कापसाच्या फुलावर झाला. नाशिक जिल्ह्यात साधारणत: मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात सर्वत्र कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तथापि, शासनाचा आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करेपर्यंत बोंडअळीमुळे अन्य पिकांवर तसेच जमिनीची पोत बिघडू नये म्हणून तत्पूर्वीच काही शेतकºयांनी कापसाचे पीक उपटून नष्ट केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कापसाचे पंचनामे करण्याच्या विषयावरून वादही झडले.