शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांनी जाणून घेतल्या डुबेरेकरांच्या सोयीसुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:14 IST

आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देलाभार्थींशी थेट संवाद

सिन्नर : आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.केंद्र शासन १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीस भरघोस निधी देते. तसेच ग्रामविकासासाठी विविध विभागांकडून अनुदान देण्यात येत आहे. केंद्र सरकार ग्रामस्तरावर २९ विभागांकडून शेतकरी, महिला, बालक, माता, ग्रामस्थ, वंचित,अपंग यांच्याकरिता अनुदान अदा करते. यात प्रामुख्याने कृषी विभागाकडून पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, जमीन आरोग्यपत्रिका, मागेल त्याला शेततळे, सूक्ष्म सिंचन, पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाटप, विविध रोगांचे लसीकरण, वनविभागाकडून बांधावर वृक्षलागवड, अनुदानित गॅस वाटप, सुकन्या वृक्षलागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाच्या प्रधानमंत्री मातृवंदना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जननी सुरक्षा, बालवाढीचा निष्कर्ष, अंत्योदय अभियानाअंतर्गत सर्वेक्षण, महिला बचतगटाच्या सशक्तीकरण योजना आदी योजना येतात.लाभार्थींशी थेट संवादया सर्व योजनचे ग्रामस्तरावरील सद्य:स्थिती जाणून घेणे, लाभार्थींना योग्य लाभ योग्य कालावधीत मिळणे, योजनांची कार्यक्षमता तपासणे, कर्मचारी आणि लाभार्थींशी थेट संपर्कसाधणे हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. त्यांनी लाभार्थींशी थेट संवाद साधून योजनेच्या लाभाविषयी माहिती जाणून घेतली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत