शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गुंगीचे औषध विक्री; पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 01:51 IST

शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार, रिक्षा व औषध असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव मध्य : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार, रिक्षा व औषध असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी संशयित सईदअली साहेबअली (३६, रा. अय्युबनगर), शोएबअली असगरअली (२४, रा. तडवीनगर), जावेद अहमद अब्दुल रज्जाक (३६), शेख जफर शेख अहमद (३२, दोघे, रा. चमननगर) यांना अटक करण्यात आली. अधिक तपास करीत औषधांचा पुरवठा करणारा नासीरअली नैयरअली सय्यद (२६) या व्यावसायिक प्रतिनिधीला (एम.आर.) जळगाव जिल्ह्यातील पिंपळकोठे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यात गुंगीच्या विविध कंपन्यांची औषधे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा (क्र.एमएच ४१. बी २७८७), कार (क्र. एमएच ४१ सी २७७८) व औषधी असा २ लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या विशेष कारवाई पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलीस नाईक पाडवी, पोलीस शिपाई भावसार, मोरे, पाटील, गोविंद बिºहाडे यांचा समावेश होता. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवArrestअटक