शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने परिसरात दुष्काळाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:22 IST

देशमाने : परिसरात पडलेला अल्प पाऊस, पालखेड कालव्याचे मिळालेले अल्प असे आवर्तन यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही यक्ष प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. तर उभी असलेली रब्बी पिके अर्ध्यावरच माना टाकू लागल्याने भविष्यातील दुष्काळाची चित्रे परिसरात स्पष्ट दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देदेशमाने : विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई

देशमाने : परिसरात पडलेला अल्प पाऊस, पालखेड कालव्याचे मिळालेले अल्प असे आवर्तन यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही यक्ष प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. तर उभी असलेली रब्बी पिके अर्ध्यावरच माना टाकू लागल्याने भविष्यातील दुष्काळाची चित्रे परिसरात स्पष्ट दिसू लागली आहेत.देशमाने व लगतच्या मानोरी(बु), मानोरी(खु), मुखेड, वाहेगाव, भरवस, जऊळके, जळगाव (नेऊर) आदी गाव-परिसरात पावसाने ओढ दिली. जेमतेम पावसावर खरीप हंगामात सोयाबीन, मक्याचे पीक शेतकºयांनी उभे केले. मात्र अल्प पावसाने उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे.पालखेड डावा कालव्याचे दोन पैकी एकच आवर्तन मिळाल,े तेही उशिरा अन अल्पसे. परिणामी अल्प पाऊस अन् कालव्याचे पाणी यामुळे विहिरींनी अकालीच तळ गाठल्याने पिण्याचा पाण्यासह शेतात उभ्या पिकांना कसे जगवावे असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. फेब्रुवारी महिनाअखेर वाडी-वस्त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.अल्प पावसामुळे परिसरात खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक मक्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले. मका पीकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्याने चाºयाचे प्रमाण घटले. अनेक शेतकºयांकडे ८ ते १५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. आगामी काळात पाणी अन चाºयाच्या समस्येने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत असून लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.परिसरात नगदी पीक म्हणून कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकºयांवर घसरलेल्या भावामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. एकूणच आगामी दुष्काळाची चिन्हे परिसरात गडद होऊ लागली आहेत.