शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सायगावला दुष्काळी परिषद

By admin | Updated: September 5, 2015 22:08 IST

सायगावला दुष्काळी परिषद

येवला : महाराष्ट्रशासन येवला तालुका दुष्काळी जाहीर करीत नाही तोपर्यंत येवला तालुक्यात जनआंदोलनाचा लढा सुरूच राहील शेवटच्या क्षणापर्यंत सर्वसामान्य शेतकरी,व शेतमजुराच्या गंभीर प्रश्नावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांचा प्रश्न हाच माझा पक्ष असेल यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जनांदोलन करावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दुष्काळी शेतकरी परिषदेचे प्रमुख वक्ते आप्पासाहेब कदम यांनी दिला.सायगाव येथे शनिवारी दुष्काळी शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुभाष भालेराव होते.यावेळी कदम म्हणाले,शासनाने येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा .या प्रसंगी ५ ठराव परिषदेत संमत करण्यात आले. जनावरांना पाणी चारा नाही म्हणून तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी ठरावाद्वारे केली. अंगुलगाव येथे पुढील दुष्काळी मेळावा १३ सप्टेंबरला आयोजित केला आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी अ‍ॅड.सुभाष भालेराव यांनी सांगितले कि शासनाला जागे करण्यासाठी एकत्रीत राहून मदत करण्यास भाग पडावे. परिषदेसाठी विष्णू कुळधर,गोधाजी पाटील,दिनकर लोहकरे , बबन बारे,वसंत खैरनार जयवंत मोरे,बद्री कोल्हे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रीराम पाटील शिंदे,तात्या लहरे,गणपत खैरनार ,दादा नेहे,राम घोडके,गोरख साताळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. (वार्ताहर)