शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कसारा घाटात ट्रक पलटी, चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:59 IST

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अवजड भंगारने भरलेला ट्रक नागमोडी वळणावर पलटी झाल्याने या ट्रक मधील चालकाचा केबिनच्या आतमध्ये दबुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देभंगारने भरलेला ट्रक नागमोडी वळणावर पलटी

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अवजड भंगारने भरलेला ट्रक नागमोडी वळणावर पलटी झाल्याने या ट्रक मधील चालकाचा केबिनच्या आतमध्ये दबुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.बुधवारी (दि.१२) सकाळी सात वाजेच्या सुमारास ठाणे येथुन नाशिक येथे जाण्यासाठी भंगार भरलेला ट्रक (एम.एच. ०४ सीयु १३८१) हा जुन्या कसारा घाटात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिबलवाडी शिवारातील आंबा पाँईट येथे विरुद्ध दिशेच्या लेनवर पलटी झाला. त्यात ट्रक चालक राजेश बिंद, (३० रा. भिदवड. उत्तर प्रदेश) याचा कँबिनमध्ये अडकुन जागीच मृत्यु झाला. यामुळे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.यावेळी महामार्गावरील गस्त घालणारे रु ट पेट्रोलिंगचे अधिकारी रवि देहाडे व त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन ट्रकच्या चालकास केबिनच्या बाहेर काढुन इगतपुरीला ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तपास महामार्ग पोलीस घोटी (टॅब) व इगतपुरी पोलीस करीत आहेत.