शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

ट्रकच्या धडकेत बसचालक ठार

By admin | Updated: November 23, 2015 23:46 IST

ट्रकच्या धडकेत बसचालक ठार

नाशिकरोड : सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिंदे गाव बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभे असलेले आगार क्रमांक एकचे महामंडळाचे वाहनचालक भरत लक्ष्मण लिंबाळकर (३५, रा. शिंदेगाव) यांना सिन्नरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, अपघातग्रस्त ट्रक जप्त केला आहे.आगार क्रमांक एकमध्ये वाहनचालक म्हणून नोकरीला असलेले लिंबाळकर हे नेहमीप्रमाणे नोकरीवर रुजू होण्यासाठी थांब्यावर बसची प्रतीक्षा करत उभे होते. यावेळी सिन्नरकडून लोखंडी पाइप घेऊन नाशिककडे जाणारा ट्रक (एमएच १२ क्यूए ८८९२) शिंदे गावातील गतिरोधक टाळण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्यालगत बसच्या थांब्यावर उभे असलेले लिंबाळकर यांना धडकला. या घटनेत लिंबाळकर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रकचालक दत्तात्रय सीताराम लेटे (वय ५०, नारायणगाव, मांजरवाडीरोड, ता. जुन्नर) याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दत्तात्रय लेटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लिंबाळकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.