शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:47 IST

इगतपुरी : गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देकसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी :गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या बाबत माहीती अशी की दोन दिवसांपासुन घाटात जोरदार व संततधार पाऊस सुरु आहे. या पडणाऱ्या पावसामुळे दि.२६ रोजी पाच वाजेच्या सुमारास कसारा घाटातील मुंबईच्या दिशेने जाणºया तीन नंबर बोगद्याच्या जवळपास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी सव्वा पाच वाजता याच रु ळावरून मुंबईच्या दिशेने ट्रेन नंबर १७०५८ देवगिरीएक्सप्रेस जात होती. घाटात धुके असुनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताचं त्यांनी तातडीने गाडी थांबविली.यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहीती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे आधिकारी एस. एस. बर्वे, रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्य यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी आणि रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रु ळावर पडलेली दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुर केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी दवेगिरी एक्सप्रेस सुमारे दिड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रु ळावरील दरड काढल्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतुक सुरळीत केली. मुंंबईलाजाणारी व मुंबईहुन येणारी वाहतुक सुरळीत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली.या एकाच महीन्यात पावसामुळे रेल्वे मार्गावर पंधरा दिवसापुर्वी घाटातील बोगद्या बाहेर दरड कोसळ्ली होती. तर आठवड्यापुर्वी अंत्योदय एक्सप्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर एक डबा रु ळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर देखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळले होते.