शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

‘सती न गेलेली महासती’ हे नाटक पराक्रमी राज्यकारभाराचा उलगडला संघर्षपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:09 IST

चातुर्य, धाडस आणि श्रद्धा या त्रिवेणी गुणांच्या धनी असलेल्या अहल्याबाई होळकर यांनी केलेला राज्यकारभार आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकतानाच कुटुंबातून स्त्रीला सन्मान मिळाला तर स्त्री कसे नेतृत्व करू शकते.

ठळक मुद्देनाटक राहीप्रेरणा फाउंडेशनने सादर केलेसंगीत भूषण भावसार यांचे नृत्य दिग्दर्शन डॉ. अजय भन्साळी

नाशिक : चातुर्य, धाडस आणि श्रद्धा या त्रिवेणी गुणांच्या धनी असलेल्या अहल्याबाई होळकर यांनी केलेला राज्यकारभार आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकतानाच कुटुंबातून स्त्रीला सन्मान मिळाला तर स्त्री कसे नेतृत्व करू शकते, असा संदेश देणारे ‘सती न गेलेली महासती’ हे नाटक राहीप्रेरणा फाउंडेशनने सादर केले. रंगमंचावर होळकरांचे उभे केलेले चरित्र प्रेक्षकांना ऐतिहासिक काळाची आठवण देऊन गेला.महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प. सा. नाट्यमंदिर येथे राही-प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने अहल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील ‘सती न गेलेली महासती’ हे नाटक सादर केले. माधवी संजय शिंदे यांनी लेखन आणि अभिनयाचीही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनीच अहल्याबाई होळकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर दिग्दर्शक हेमंत गव्हाणे यांनी दिग्दर्शनाबरोबरच सुभेदार मल्हारराव होळकर आणि पेशवे राघोबादादा साकारले आहे. संगीत भूषण भावसार यांचे असून, प्रकाश योजना ईश्वर जगताप, वेशभूषा निशा काथवटे, तर नेपथ्य संजय शिंदे यांनी केले. नाटकात पेशवे बाजीराव, गुप्तहेर आणि पंडित या भूमिका रमाकांत वाघमारे, गंगाबा तात्या-महेश खैरनार, खंडेराव, शिरपत आणि कवी अनंत फंदी या भूमिका संजय महाले, गौतमाबाई-निशा काथवटे, हरकुबाई-हेमांगी ठाकूर, मुक्त आणि दासी-दीक्षा अहिरे, धर्मा-राजेंद्र चिंतावार, शिवाई-रचना चिंतावार आदिंनी यात भूमिका साकारल्या आहेत. नृत्य दिग्दर्शन डॉ. अजय भन्साळी यांनी केले. जयसिंग शेंडगे आणि बापूसाहेब शिंदे यांचे या नाटकाला विशेष सहकार्य लाभले.