शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
3
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
4
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
5
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
6
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
7
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
8
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
9
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
10
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
11
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
12
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
13
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
14
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
15
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
16
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
17
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
18
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
19
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
20
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

घराघरात साधेपणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली डॉ. आंबेडकर चौक.राजवाडा.नवीन वहसात येथील बौद्ध विहारात बौद्धाचार्य दशरथ झनकर यांनी ...

घराघरात साधेपणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

डॉ. आंबेडकर चौक.राजवाडा.नवीन वहसात येथील बौद्ध विहारात बौद्धाचार्य दशरथ झनकर यांनी बौद्ध वंदना केली आणि नगरसेवक आर.डी.साळवे यांच्या हस्ते आंबेडकर बौध्द प्रतिमा पुजन केले तर बौद्ध ह्रदय सम्राट मंडळाच्या वतीने बौद्ध चौफुलीवर मयुर साळवे.प्रणित साळवे.यांनी प्रतिमा पुजन

केले यावेळी माजी नगराध्यक्ष भारती साळवे.निखिल भालेराव.विशाल साळवे.वैभव झनकर.अतिश साळवे

अक्षय ताठे.निलेश गायकवाड उपस्थित होते.

समतावाडी बौद्धविहारात बौद्धाचार्य मनोज.गाडे

यांनी बौद्ध वंदना करून माजी नगराध्यक्ष एकनाथराव

शेटे यांनी प्रतिमा पुजन केले यावेळी सचिन गांगुर्डे.

प्रताप पगारे.शैलेश चंद्रमोरे.सचिन वाघमारे.संजय गाडे

देविदास चव्हाण.मदन चद्रमोरे उपस्थित होते.

विजयनगर पंचदिप सोसायटी परीसरातील मैदानात भिमजयंती देखावा उभारुन आंबेडक रपुतळ्याचे पुजन

नायब तहसिलदार कैलास निकम.यांच्या हस्ते झाले व

रंजन पवार.सतिश गरुड.रमेश जगताप.सागर गांगुर्डे

रमेश जगताप.अजिंक्य भवार.अक्षय साळवे होते.

पंचशील नगर.चिंचबन.आठवडे बाजार परीसरात नगरसेवक कविता यादव यांच्याहस्ते प्रतिमापुजन केले

यावेळी.विलास भवार.विकास मोरे.किरण मोरे.विलास

यादव.प्रदिप मोरे.दत्ताजी घोरपडे.तुकाराम यादव.चिंटू

शेट्टी.किशोर खर्डे.योगेश पाटोळे. उपस्थित होते

फोटो :- भगुर येथे जयंती निमित्त उभारलेला देखावा

===Photopath===

140421\14nsk_53_14042021_13.jpg

===Caption===

भगुर येथे जयंती निमित्त उभारलेला देखावा