शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांच्या सभेसाठी नाशकात डझनभर मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१९) महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी होणाऱ्या सभेसाठी राज्य आणि केंद्रातील डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत. या मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सकाळी सर्व मंत्र्यांचे आगमन होणार आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१९) महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी होणाऱ्या सभेसाठी राज्य आणि केंद्रातील डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत. या मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सकाळी सर्व मंत्र्यांचे आगमन होणार आहे.सकाळी ८.३० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सकाळी १० वाजता केंद्रीय ग्राहक व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सकाळी ६ वाजता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सकाळी ९ वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, सकाळी ८ वाजता वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंट्टीवार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे, सकाळी ९ वाजता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आगमन होणार आहे. सभेसाठी येणारे मंत्री सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येणार असून, तेथून ते तपोवनातील सभास्थळी पोहोचणार आहेत. राम शिंदे हे जामखेड येथून हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये पोहोचणार असून पंकजा मुंडे, विनोद तावडे हे ओझर विमानतळावर उतरणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी