शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बाधित संख्येत दुपटीने भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत दुपटीने भर पडली असून बुधवारी (दि. २३ ) एकूण ३३८ रुग्णांची भर पडली आहे. ...

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत दुपटीने भर पडली असून बुधवारी (दि. २३ ) एकूण ३३८ रुग्णांची भर पडली आहे. तर गत गुरुवारपासूनच्या आठवडाभरात १२३३ रुग्ण वाढ झाली आहे. दरम्यान, बुधवारी पोर्टलवर पुन्हा ६९ बळींची नोंद झाली असून प्रत्यक्षात दिवसभरात ४ रुग्ण दगावले आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून नवीन रुग्णसंख्येतील वाढ सातत्याने १०० ते २०० मध्ये कायम होती. मात्र, बुधवारी अचानकपणे त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन ३३८ रुग्ण तर १३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन ३३८ बाधितांमध्ये २३६ नाशिक ग्रामीणचे, ९६ नाशिक मनपाचे, २ मालेगाव मनपाचे तर ४ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. तर पोर्टलवर अपडेट करण्यात आलेल्या ६९ मृत्यूंमध्ये ३९ रुग्ण नाशिक मनपाचे तर ३० रुग्ण नाशिक ग्रामीणचे आहेत. तर दिवसभरातील ४ बळींमध्ये ३ ग्रामीणचे तर १ नाशिक मनपाचा आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण बळींची संख्या ८११४ वर पोहोचली आहे. तर उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ होऊन ती २५३८ वर गेली असून कोरोनामुक्ततेच्या दरात घसरण होऊन ते प्रमाण ९७.२९ वर पोहोचले आहे.

इन्फो

पॉझिटिव्हीटी रेट ३ टक्क्यांवर

जिल्ह्यात गत आठ ते दहा दिवसांपासून पॉझिटिव्हीटी रेट साधारणपणे दीड टक्क्यांच्या आसपास होता. मात्र, बुधवारी पॉझिटिव्हीटी रेट अचानकपणे वाढून ३.०४ टक्के झाला आहे. एक दिवसात पॉझिटिव्हीटी रेटमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाल्याने हा दर चिंतेत भर घालणारा ठरणार आहे.

आठवडाभरातील बाधित रुग्णसंख्या

१७- १५८ १८- १९८

१९- ११४

२०- १३६

२१- १०६

२२- १८३

२३ - ३३८