शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हवीशी वाटणारी झाली नकोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:14 IST

रवींद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज अचानकपणे त्यांच्या कानी पडला ...

रवींद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज अचानकपणे त्यांच्या कानी पडला आणि पवार यांची पावले जागीच थबकली. जंगलाच्या निर्जन परिसरात नेमके बाळ रडतेय कोठे? म्हणून त्यांनी आजूबाजूला नजर टाकून धुंदाळण्याचा प्रयत्न केला असता एका प्लॅस्टिकच्या गोणीत कापडामध्ये गुंडाळलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी त्वरित बाळाला गोणीतून बाहेर काढत प्राणवायू सहज मिळेल अशी तजवीज केली आणि मदतीसाठी जवळच्या एका मित्राशी संपर्क साधला. या नवजात शिशूला उपचारासाठी त्वरित या दोघांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून, बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. मोरे यांनी या चिमुकलीचे नाव शकुंतला असे ठेवले आहे. या चिमुकलीला जन्म देणाऱ्या ‘वैरिणी’ मातेविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--इन्फो---

दत्तक घेण्याची दांपत्याची इच्छा

बेवारसपणे वाऱ्यावर नवजात शिशूला मृत्युच्या दाढेत पोहोचविण्यासाठी सोडून देत पळ काढणाऱ्या जन्मादात्यांमुळे आई-वडिलांच्या नात्यालाही काळिमा फासला गेला आहे. गंगासागरनगर परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री विलास तकाटे व विलास तकाटे या दांपत्याने या चिमुकलीला दत्तक घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.