शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

देशीदादा खून; सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 18:48 IST

मालेगाव : शहरातील अश्रफ चौकात कुख्यात गुंड अब्दुल रहीम निसार अहमद ऊर्फ देशीदादा याचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांनी मुख्य संशयित जलील अहमद ऊर्फ जल्ला दादा (५२, रा. नयापुरा) याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देशहरातील अश्रफ चौकात कुख्यात गुंड अब्दुल रहीम निसार अहमद ऊर्फ देशीदादावर शुक्रवारी रात्री तलवारीने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता.

मालेगाव : शहरातील अश्रफ चौकात कुख्यात गुंड अब्दुल रहीम निसार अहमद ऊर्फ देशीदादा याचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांनी मुख्य संशयित जलील अहमद ऊर्फ जल्ला दादा (५२, रा. नयापुरा) याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान फिरवित अवघ्या १२ तासांत मसुद अख्तर मो. अमीन (२३), नफीज अहमद मो. सलीम दोघे रा. मोहंमदाबाद, मैफुज रहेमान मुश्ताक अहमद (२२), सलीम अहमद सईद अहमद (२६), मोहंमद इस्माईल कलिम अहमद ऊर्फ अय्याव्वा (३५, रा. गोल्डननगर) यांना अटक करण्यात आली आहे.या सहा जणांनी देशीदादा याच्यावर धारदार शस्त्रांनी तोंडावर, मानेवर, डोक्यात शरीरावर वार केले होते. सर्वांना आझादनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एम.एच.४१ एएच ५६६३) ही जप्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीसनिरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार सचिन भामरे, सुरेश बाविस्कर, भरत गांगुर्डे, अतुल पवार, श्रीराम बोरसे आदींच्या पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.