शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी कर्तव्य समजून काम करावे

By admin | Updated: August 12, 2016 00:35 IST

राजकुमार बडोले : अपंग कल्याण राज्य पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सातत्याने दिव्यांगांसाठी नेहमीच काम करत आला आहे. शासनाप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांगांसाठी आपले कर्तव्य समजून काम करायला हवे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ‘अपंग कल्याण राज्य पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते १२ वैयक्तिक तर दोन नियुक्तक संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यासपीठावर विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, सहसचिव दिनेश डिंगळे, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, शारदा बडोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित होते. या सोहळ्यात १२ वैयक्तिक तर दोन नियुक्तक संस्थांना पुरस्कार वितरित करण्यात आले. अपंग प्रवर्गात सुरेखा ढवळे, जयभीम शिरोडकर, साईनाथ पवार, अंध प्रवर्गात राजेंद्र एन्प्रेंडीवार, प्रभाकर काळबांधे, अशोक आठवले, मतिमंद प्रवर्गात दीपक रॉय, आनंद गुजर, अक्षय कोराळे, कर्णबधिर प्रवर्गात दीपक खानोलकर, प्रशांत अभ्यंकर, संजय परदेशी तर नियुक्तक संस्थांच्या गटात पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ सेवाभावी संस्था (परभणी) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अशोक आठवले आणि जयभीम शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.