शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियमित योगा केल्याने कार्यक्षमतेवर चांगला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे, प्रा.एस.एम.पगार व क्रीडा संचालक ...

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे, प्रा.एस.एम.पगार व क्रीडा संचालक प्रा. हेमा मांडे उपस्थित होते.

प्रास्ताविक व कोर्सची रूपरेषा क्रीडा संचालक प्रा. हेमा मांडे यांनी मांडली.

उद्घाटनप्रसंगी योग शिक्षक जगन्नाथ महाजन यांनी सांगितले की, नियमित योगा केल्याने मनावर व कार्यक्षमतेवर त्याचा चांगला परिणाम होतो. योगाने मन एकाग्र करणे गरजेचे असून जेव्हा एखादे कार्य मनापासून करतो तेव्हा माणूस यशस्वी होतो. आपले शरीर आपली जबाबदारी ही संकल्पना अंगीकृत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बी. एस. पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऋतुजा पाटील हिने केले तर प्रा. एस. एम. पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.यु.के.पवार, प्रा.श्रीमती इंगळे, प्रा. कदम, प्रा. वृषाली पगार व बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो - २४ कळवण कॉलेज

कळवण महाविद्यालयात बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सचे उदघाटनप्रसंगी बोलतांना योगशिक्षक जगन्नाथ महाजन. समवेत प्राचार्य डॉ.बी.एस.पगार, प्रा.राजेंद्र कापडे, प्रा.एस.एम.पगार व क्रीडा संचालक प्रा.हेमा मांडे.