श्वान स्नान : स्वच्छ झालेल्या गोदावरीत सिंहस्थ काळात स्नान करून पुण्य कमविण्यासाठी जगभरातून भाविक येत असताना स्थानिक श्वान त्यापासून मुक्त कसे राहणार? पुण्यसंचयाचा लोभ त्यांनाही असणारच की. आता हे स्नान त्यांना स्वेच्छेने की मालकाच्या आग्रहाखातर हे मात्र विचारू नका!
श्वान स्नान
By admin | Updated: August 7, 2015 22:46 IST