शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी १९ आॅगस्टला सोडत?

By admin | Updated: August 8, 2014 01:54 IST

महापौरपदासाठी १९ आॅगस्टला सोडत?

 नाशिक : आगामी महापौरपदासाठी येत्या १९ आॅगस्ट रोजी मुंबईत सोडत काढली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, त्याकडे पालिकेतील साऱ्या इच्छुकांचे लक्ष लागून आहे.विद्यमान महापौर-उपमहापौरपदाची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागून आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि महापौरपदाच्या निवडणुका टाळण्यासाठी विद्यमान महापौरांना मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा विचार होता. तथापि, त्यास विरोध झाल्यानंतर राज्य शासनाचा नाइलाज झाला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुका ठरल्या वेळीच होणार हे स्पष्ट झाले असले, तरी त्यासाठी आरक्षणाची सोडत निघत नसल्याने इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागून होते. आता १९ तारखेला मंत्रालयात नाशिकसह अन्य शहरांच्या महापौरपदाची सोडत निघणार असल्याचे वृत्त आहे. महापालिकेत मनसेचे ३९ नगरसेवक असून, भाजपाच्या १४ नगरसेवकांनी तसेच जनराज्य आघाडीने पाठिंबा दिला असल्याने मनसे-भाजपाची सत्ता आली. मात्र अडीच वर्षांत राजकीय बदल झाले असून, नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपा यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने आता त्याचे परिणाम यंदाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिसणार आहेत. (प्रतिनिधी)