शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:35 IST

नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्देकारमध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीसह एक चिठ्ठी सापडली नोकरीच्या ठिकाणी कामाचा अतिताण

नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, रवींद्र पाटील यांच्या कारमध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीसह एक चिठ्ठी सापडली असून, त्यात नोकरीच्या ठिकाणी कामाचा अतिताण होत असल्याने आपण जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी पाटील यांच्या शोधार्थ तीन पथके तैनात केले असून, रेल्वेस्टेशनसह गोदावरी नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे.रवींद्र पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, नाशिकरोड येथे शनिवारी (दि.२६) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रमासाठी रवींद्र पाटील हे सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून गेले. दरम्यान, सकाळी पेपरविक्रेत्याने टाकलेला पेपर गॅलरीत न पडता तो पुढच्या पत्र्यावर पडल्याने तो काढण्यासाठी पाटील यांच्या पत्नी शीतल या गॅलरीत आल्या. सदर पेपर त्यांनी खाली ढकलल्याने तो पार्किंगमध्ये पडला. तो आणण्यासाठी शीतल या खाली आल्या असता त्यांना रवींद्र पाटील यांच्या कारचा दरवाजा उघडा दिसला. त्यात त्यांना पाटील यांचा मोबाइल आणि एक डायरी सापडली. पाटील यांना त्याचा विसर पडला असावा म्हणून त्या घरात गेल्या. त्यानंतर १२.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पाटील यांचे जवळचे मित्र असलेल्या महापालिकेतीलच अभियंत्याला दूरध्वनीवरून रवींद्र पाटील यांची विचारणा केली. परंतु, पाटील हे ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात दिसले नसल्याचे उत्तर ऐकायला मिळाले. त्यामुळे शीतल यांना शंका आल्याने त्यांनी पुन्हा कारमध्ये तपासणी केली असता, तेथे चिठ्ठी आढळून आली.