शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर हवे का डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST

नर्सिंग सेवा पुरवणाऱ्या बऱ्यापैकी संस्था नाशिकमध्ये देखील आहेत. मात्र, डॉक्टर्सपासून फार्मासिस्ट, रेडिओलॉजिस्ट पुरवणाऱ्या अनेक संस्था मुंबई, ठाणे, पुणे अशा ...

नर्सिंग सेवा पुरवणाऱ्या बऱ्यापैकी संस्था नाशिकमध्ये देखील आहेत. मात्र, डॉक्टर्सपासून फार्मासिस्ट, रेडिओलॉजिस्ट पुरवणाऱ्या अनेक संस्था मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्ये अशी व्यावसायिक संस्था नसली तरी मुंबई - पुण्याच्या या संस्था नाशिकमध्येही सेवा पुरवत आहेत. इतकेच नव्हे तर रुग्णालये आणि कोविड सेंटर देखील चालवण्यासाठी या संस्था कार्यरत आहेत. नाशिक महापालिकेच्या वतीने आयमा येथे कोविड सेंटर चालवण्यास देण्याचा प्रयोग प्रथमच राबवण्यात येणार असून, त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.

डॉक्टर, नर्स किंवा गरजेनुसार अन्य कर्मचाऱ्यांची मागणी असते, ती पुरवली जाते. परंतु त्याचबरोबर कोविड रुग्णालय किंवा कोविड सेंटर देखील मुंबईत चालवले जात आहेत, अशी माहिती ठाणे येथील सोनची एन्टरप्रायझेसच्या डॉ. समिधा गोरे यांनी दिली. प्रति रुग्ण/बेड दर ठरवले जातात आणि त्यानुसार संबंधीत यंत्रणेच्या पायाभूत सुविधा, औषधे कायम ठेवून ही सेवा दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे आता अशाप्रकारच्या नव्या व्यवसायांचा जन्म झाला असून, तो अनेक ठिकाणी उपयुक्त ठरत आहे.

कोट...

मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली अशा अनेक ठिकाणी कुशल वैद्यकीय मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्था तयार झाल्या आहेत. केवळ मागणीनुसार अशाप्रकारच्या तज्ज्ञांचा पुरवठा केला जातो असे नाही, अगदी लसीकरण केंद्रावरही त्या कर्मचाऱ्यांचा उपयोग मुंबई - ठाण्यात केला जात आहे.

- डॉ. समिता गोरे, वैद्यकीय व्यावसायिक, ठाणे

कोट...

नाशिक महापालिकेच्या वतीने प्रथमच आयमा कोविड सेंटर चालवण्यास देण्यात येणार आहे. पर बेड दर ठरवून त्यानुसार रक्कम दिली जाईल. हा प्रयोग कसा ठरतो हे तीन महिने बघितले जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका